Pay commission : खुशखबर ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू! पगारात होणार तब्बल 8 ते 10 हजार रुपयांची वाढ
Pay commission : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचे महत्वाची बातमी समोर आलेले असून आता या सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू झालेला आहे. वेतन आयोगामुळे पगारात तब्बल आठ ते दहा हजार रुपयांची वाढ होणारा असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना एक प्रकारे मोठा दिलासा मिळालेला आहे तर बघूया सविस्तर माहिती या कर्मचाऱ्यांना लागू होणार वेतन आयोग मुंबई …