Income Tax Slabs : केंद्र सरकार कडून इन्कम टॅक्स संदर्भात मोठी घोषणा! नवीन प्रणालीसह 75 टॅक्स रिबेट ….
Income tax Slabs : केंद्र सरकारने मध्यमवर्गीय नोकरदारांना मोठे गिफ्ट दिले आहे. Income tax संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोठी घोषणा केली 23 जुलै रोजी झालेल्या अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली सोबतच स्टॅंडर्ड डिडक्शन द्वारे करदात्यांना दिलासा दिलेला आहे. 3 लाखांपर्यंत करमुक्त तर मग 7 लाख रुपये उत्पन्न असेल 5% टॅक्सद्यावा लागणार आहे.पाहूया सविस्तर …