Home Loan EMI : गृहकर्जाचा EMI भरताना अडचण येत आहे ? ‘या’ टिप्स करतील तुमच्या अडचणी दूर…
Home Loan EMI : तुम्हाला गृहकर्जाचा मासिक हप्ता (EMI) भरताना अडचणी येत असतील, तर त्यातून मार्ग काढण्यासाठी खालील काही उपयुक्त टिप्स (Tips) तुमच्यासाठी मदतीचे ठरतील. Home Loan EMI Tips 1) Pre-payment of loan जर तुमच्याकडे काही बचत असेल, तर तुम्ही त्या पैशातून तुमच्या गृहकर्जाची काही रक्कम (मुद्दल) भरू शकता. याला प्री-पेमेंट म्हणतात. प्री-पेमेंट केल्याने तुमच्या …