Swadhar Scholarship : मोठी बातमी … या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मिळणार 60 हजार रुपये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
Swadhar Scholarship : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर मागासवर्गीय मुलामुलींच्या शिक्षणासाठी एकूण ४४३ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. मुलांसाठी २३० व मुलींसाठी २१३ शासकीय वसतिगृहे सुरू असून, त्यापैकी मुलांच्या वसतिगृहामध्ये २३,२०८ विद्यार्थी प्रवेशित असून,मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये २०,६५० याप्रमाणे एकूण ४३,८५८ विद्यार्थी शासकीय …