Maha eHRMS : राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित; आता लागू होणार भौतिक सेवापुस्तक प्रणाली …
Maha eHRMS : राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या “नियुक्ती ते सेवानिवृत्तीपर्यंतच्या” सेवा विषयक बाबींवरील कार्यवाही व प्रक्रियांचे स्वयंचलन करण्याकरीता सामान्य प्रशासन विभागामार्फत वित्त विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभागांच्या समन्वयाने Maha eHRMS (मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली) मध्ये सुधारणा करून ती नव्याने विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे सेवातंर्गत लाभ व सेवानिवृत्तीविषयक लाभ वेळेवर व सुलभरित्या देणे …