EPFO Pension : ईपीएफओचा हा बदल तुमच्या पथ्यावर, पहा सविस्तर महिती
Pension Scheme : सरकारने आगामी तिमाही म्हणजे एप्रिल-जून २०२३ साठी सामान्य भविष्य निर्वाह निधी म्हणजे वर व्याजदर निश्चित केले आहेत. सरकारने एप्रिल ते जून २०२३ या तिमाहीसाठी सामान्य भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर ७.१% वर कायम ठेवला आहे. सलग १३व्या तिमाहीत सरकारी कर्मचार्यांच्या पीएफ कॉर्पसचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. वित्त मंत्रालयाने १० एप्रिल रोजी …