NPS New Rule : राष्ट्रीय पेन्शन योजना धारकांना निवृत्तीनंतर हातात येणार बक्कळ पैसा! NPS चे नवीन नियम लागू …
NPS New Rule : आपण जर नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात एमपीएस मध्ये गुंतवणूक करत असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. पेन्शन फंड नियमक मंडळ अर्थात ‘PFRDA’ ने एनपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल केले असून १६ डिसेंबर २०२५ रोजी नवीन सुधारित नियम अधिसूचित केले आहेत. या बदलांमुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचारी आणि सामान्य नागरिकांसाठी एनपीएस …