State Employees : मोठी बातमी… “या” राज्यस्तरीय संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्यांबाबतचे धोरण निश्चित करण्याबाबत नवीन निर्णय निर्गमित…
State Employees : राज्यातील नगरपरिषदेमधील दैनंदिन काम व विकास कामांचे सुसूत्रीकरण व्हावे, त्यांच्या सेवा शर्ती, वेतनश्रेणी यांच्यात समानता असावी व विहित शैक्षणिक अर्हता पात्र जबाबदार अधिकारी नगरपरिषद प्रशासनास उपलब्ध व्हावेत म्हणून शासनाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यस्तरीय संवर्ग (State Employees) स्थापन केलेले आहेत. राज्यस्तरीय संवर्गातील कर्मचा-यांच्या बदल्यांसंबंधीचे धोरण संदर्भ क्र.४ येथील दि.११.०५.२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात …