Close Visit Mhshetkari

Senior Citizens Yojana : ज्येष्ठ नागरिकांसाठी जबरदस्त योजना! 5 वर्षात मिळणार 6 लाख रुपये व्याजातून, ते कसे घ्या जाणून?

Senior Citizens  वरिष्ठ नागरिक बचत योजना एक सरकारी बचत योजना असून भारत सरकारने तयार केलेली योजना आहे. या योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी उघडण्याची पाच वर्ष नंतर  मुदत तारखेला आणि तीन वर्षासाठी मुदत वाढवता येते.

या योजनेचा उद्देश रिटायरमेंट झालेल्या नागरिकांसाठी एक रेगुलर इन्कम मिळवून देणे हा आहे .सार्वजनिक क्षेत्रात बँका आणि भारताचा पोस्ट ऑफिस माध्यमांमधून ही योजना उपलब्ध करून दिली जात आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी सरकार सरकार द्वारे बनवलेले हे नातेसंबंध जोडणारे एक रिटर्न आहे.

Senior Citizens Savings Scheme 

आपल्या वृद्ध काळात सर्वात मोठी समस्या स्थिती ती म्हणजे पैशाची व उत्पन्नाची यासाठी सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेचा योग्य ठिकाणी योग्य वेळी गुंतवल्यास ज्येष्ठ नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो सीनियर सिटीजन सेविंग टीम मध्ये घर बसून भरपूर वेळ आपल्याला मिळू शकते अशा अनेक योजना आहेत ज्या चांगल्या वर्गाची हमी आपल्याला देत असून तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी गुंतवण्यासाठी एखादी चांगली योजना शोधत असाल तर ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना ठरू शकते

हे पण वाचा ~  Senior Citizens Saving Scheme || ज्येष्ठ नागरिकांना मोठी कमाई करून देणारी नवीन योजना ! पहा 1 ते 15 लाखांवर किती मिळेल परतावा?

खाते उघडण्यासाठी  आवश्यक कागदपत्रे 

 वयाचा पुरावा पासपोर्ट ,ज्येष्ठ नागरिक कार्ड, एमसी/ग्रामपंचायत/जन्म आणि मृत्यू निबंधकांच्या जिल्हा कार्यालयाने ,जारी केलेले जन्म प्रमाणपत्र पॅन कार्ड मतदार ओळखपत्र शिधापत्रिका शाळेकडून जन्मतारीख प्रमाणपत्र चालक परवाना.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे फायदे

  •  ज्येष्ठ  नागरिकांसाठी  ही एक वेगळ्या प्रकारची बचत योजना असून भारत सरकारच्या सुरक्षित पर्यायांपैकी एक मानली जाते
  • या योजनेचा तुम्हाला प्राप्तिकर कायद्याचा कलम 80 ची अंतर्गत तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून प्रति वर्ष दीड लाख रुपयांची कर सुटका मिळू शकतात
  • अंकिता दृष्टिकोनातून पाहिजे झाले तर वार्षिक 8 टक्के व्याजदर खूप चांगला तुम्हाला मिळवता येऊ शकतो
  • या योजनेअंतर्गत दर तीन महिन्याची व्याज तीन महिन्यांनी व्याज दिले जाते आणि खात्रीशीर रित्या तुमच्या खात्यामध्ये दर तीन महिन्यांचे व्याज जमा केले जाते.

1 thought on “Senior Citizens Yojana : ज्येष्ठ नागरिकांसाठी जबरदस्त योजना! 5 वर्षात मिळणार 6 लाख रुपये व्याजातून, ते कसे घ्या जाणून?”

Leave a Comment