Close Visit Mhshetkari

National Pension : राष्ट्रीय पेंशन योजनेत केंद्र सरकारने मोठा बदल केला!अधिसूचना जारी

National Pension Scheme : केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे आपल्या राष्ट्रीय पेंशन योजनेत. दि. 27 जुलै 2023 रोजी एक अधिसूचना जारी केली आहे.

ज्यामुळे योजनेच्या सदस्यांना मोठा फायदा मिळणार आहे. आपल्या एनपीएसमध्ये खिशाला झळ बसणार नाही, त्यासाठी निवृत्ती निधी व्यवस्थापन आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) त्यासाठी पाऊल टाकलटाकले आहे.

एनपीएस सब्सक्राईबर्सला मोठा फायदा

देशात राष्ट्रीय पेंशन योजनेच्या कोट्यवधी सदस्य आहेत आणि त्यामध्ये अनेकांना या योजनेचा मोठा फायदा होता. या योजनेतील काही नियमांची त्यांना अडचण होती, पण आता त्यामध्ये केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे आणि सवलत दिली आहे. त्यामुळे अनेकांना मोठा फायदा होईल.

निवृत्ती योजनेत नियमात बदल

राष्ट्रीय पेंशन योजना सोडण्यासाठी प्रक्रिया सोपी झाली आहे. PFRDA ने योजनेतील ग्राहकांना मोठी सुविधा दिली आहे. योजनेतील सदस्य आपूर्वीच सरकारकडे कर रुपात शुल्क देत असल्याने आपल्याकडे अतिरिक्त शुल्क आकारण्याची कोणतीही गरज नाही.

हे पण वाचा ~  Old Pension धक्कादायक ... जूनी पेंशन योजना इतिहासजमा होणार? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

पेंशन फंडमधून बाहेर पडण्यासाठी स्वतंत्रता

एनपीएस सब्सक्राईबर्सला पेंशन फंडमधून बाहेर पडण्यासाठी वार्षिक योजना निवडण्याची स्वतंत्रता मिळणार आहे. या योजनेतील ग्राहकांना वर्षभराच्या किंमतीच्या शुल्काची आवश्यकता नाही.

एनपीएस सदस्यांना मिळणार मोठा फायदा

PFRDA ने याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, ग्राहक कोणत्याही प्रकारची वार्षिक योजना निवडू शकतो, ज्यामुळे कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. PFRDA ने स्पष्ट केले आहे की सदस्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही.

आपल्या राष्ट्रीय पेन्शन योजनेतून अकाउंट काढण्यापूर्वी,NPS पैसे काढण्याचा फॉर्म अपलोड केला आहे की नाही हे याचा अपडेट्स अगोदर घ्या.NPS मधून पैसे काढण्याच्या फॉर्ममधील माहिती ओळखपत्र आणि पत्त्याच्या पुराव्यानुसार भरली पाहिजे. बँक अकाउंट PRAN नंबर कार्डची एक कॉपी देखील असावी.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment