Close Visit Mhshetkari

Salary hike : आनंदाची बातमी ! या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ ; शासन निर्णय निर्गमित…

Salary Hike : शालेय शिक्षण विभागाने दिनांक २७.०२.२००३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यासाठी सुधारीत प्राथमिक शिक्षण सेवक योजना कार्यान्चित करण्यात आली. याच धर्तीवर आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळेत सुध्दा शिक्षण सेवक योजना लागू करण्यात करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ केल्यानंतर आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळेतील शिक्षण …

Read more

DA Arrears : सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळू शकते ‘ही’ मोठी खुशखबर; अर्थसंकल्पात होणार घोषणा ?

DA Arrears : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेले असून आता बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्ता थकीत वेतना संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. मित्रांनो आपल्याला माहिती असेल की कोरोना काळात केंद्र सरकारने जानेवारी 2000 ते जून 2021 असा एकूण 18 महिन्याचा महागाई भत्ता (Dearness Allowance or DA) तसेच पेन्शनधारकांचा महागाई भत्ता …

Read more

RTE Admission : आरटीई प्रवेशासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट ! निवड यादी जाहीर; पहा आपले नाव …

RTE Admission : शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत 25 % टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ठप्प असलेली प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. RTE अंतर्गत प्रवेशासाठीची विद्यार्थ्यांची निवडयादी,प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.  आता पालकांना प्रवेशासाठीचे लघुसंदेश सोमवारपासून पाठवले जाणार आहेत. लघुसंदेश मिळालेल्या पालकांना २३ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत पडताळणी समितीकडे जाऊन …

Read more

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ? नवीन प्रस्ताव सादर,अर्थसंकल्पात घोषणेची शक्यता ..

Old Pension Scheme : नमस्कार मित्रांनो,आपल्याला माहिती असेल की 2004 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे. आता कर्मचाऱ्यांच्या वाढता विरोध लक्षात घेता केंद्र सरकारने सुद्धा NPS मध्ये बदल करण्यासाठी अभ्यास समिती स्थापन केले होते.  समितीच्या शिफारशीनुसार या योजनेत बदल करण्याचा प्रस्ताव सरकार समोर आला असून समितीच्या प्रस्तावामध्ये कोणत्या बाबींचा …

Read more

Dearness Allowance : खुशखबर … आता कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मिळणार महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट! किती आणि केव्हा वाढणार डीए …

Dearness Allowance : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट मिळालेली आहे. सदरील महागाई भत्ता वाढ हा 1 जानेवारी 2024 रोजी झालेल्या महागाई भत्ता वाढीच्या आधारावर देण्यात आलेला होता.  आता जुलै महिना संपत आला असल्याकारणाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट मिळणार आहे तर हा …

Read more

Increments Calculater: 1 जुलै च्या वार्षिक वेतनवाढी बरोबरच पगारात होणार मोठी वाढ ! पहा वार्षिक वेतनवाढ गणित सूत्र ..

Increments Calculater : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की, जुलै महिन्याच्या सुरुवातीला सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळालेली आहे. मित्रांनो महागाई भत्ता बरोबरच घर भाडे भत्ता वाढलेला आहे.वार्षिक वेतन वाढ सुद्धा १ जुलै रोजी मिळालेली आहे. सेवेमध्ये 12 आणि 24 वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचा सुद्धा लाभ मिळालेला आहे अशाप्रकारे जुलै महिन्यात …

Read more

Child Income Tax : मुलांनी कमाई केली तर मग कोणाला भरावा लागतो इनकम टॅक्स ? पहा काय सांगतो आयकर खात्याचा नियम…

Child Income Tax : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली असून आहे. आपल्याला आता सोशल मीडियावर अनेक लहान मुले ऑनलाइन कमाई करत असल्याचे दिसत आहे युट्युब फेसबुक इंस्टाग्राम यावरून ते कमाई करत आहे . अशा परिस्थितीमध्ये या कमाईवर आयकर कोण भरणार व आयकर कोणाला भरावा लागणार असा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळेस आयकर कायदा …

Read more

LIC Policy : एलआयसी कडे करोडो रुपये पडून ? ‘LIC’ कडे तुमचे पैसे आहेत का? ‘या’ ट्रिक्सने तपासा सर्व डिटेल्स…

LIC Policy : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की माणूस वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणुकीच्या मार्गांचा अवलंब सद्यस्थितीत वापरत आहे.एकेकाळी एलआयसी हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित आणि चांगला मार्ग मानला जात होता यामध्ये अनेक लोकांनी मोठी गुंतवणूक केली होती. मित्रांनो बऱ्याच लोकांनी गुंतवणूक केल्यानंतर आपली गुंतवणूक मध्येच थांबवलेली असते.त्यामुळे आपले पैसे त्या ठिकाणी अडकून पडतात.आपले किती पैसे आहेत …

Read more

7th Pay Arrears : सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता जुलै च्या पगारात देण्याबाबत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित!

7th Pay Arrears : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांना दि.०१ जूलै २०२३ रोजी देय असलेल्या सातवा वेतन आयोग थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करणे बाबत शासन निर्णय दि.२०/०६/२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. 7th Pay Commission Arrears जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा, सर्व शासन अनुदानित संस्थिा मधील पात्र कर्मचारी तसेच निवृत्ती …

Read more