DA Hike : गुड न्यूज ! कर्मचाऱ्यांना मिळणार गिफ्ट; सरकार 3 % महागाई भत्ता वाढवण्याची शक्यता? पहा किती वाढणार पगार ?
DA Hike : सातव्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा देणारा निर्णय बातमी समोर आलेली आहे. “महागाई भत्ता वाढ” (DA Hike) संदर्भातील लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. DA hike News राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता जानेवारी 2026 मध्ये म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट मिळणार आहे. आठवा …