EPFO calculator : पीएफने केली व्याजदरात वाढ ! खातेधारक घरबसल्या असा चेक करू शकतात आपले अकाऊंट बॅलन्स
EPFO calculator : ईपीएफओने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी २८ मार्च २०२३ रोजी ८.१५ व्याजदराचा प्रस्ताव पाठविला होता. तो सरकारने मंजूर केला आहे.”एम्प्लॉइज प्रॉव्हिडंड फंड ऑर्गनायजेशन” अर्थात ‘EPFO’चे सदस्य असलेल्या नोकरदार कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. PF खात्यात जमा रक्कमेवर शासनाने ८.१५ % व्याज देण्यास मंजुरी दिली. भविष्य निर्वाह निधी संघटना अपडेट्स प्रॉव्हिडंड फंड …