Extra Increment : आता या कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतनवाढ; शासन निर्णय निर्गमित …
Extra Increment : मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक १८८१/२०२३ व इतर याचिकांमध्ये दि.१६.०२.२०२३ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने दि.३० जून रोजी सेवा निवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या दि.०१ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.२८.०६.२०२३ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. Extra Increment new rules सातव्या …