Home Guard in School : राज्यातील सर्व शाळांसाठी महत्त्वाची बातमी … मुलांच्या सुरक्षेसाठी सरकारने घेणार ‘हा’ निर्णय !
Home Guard in School : प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे संचालक,दिनकर टेमकर यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक भावपूर्ण परिपत्रक पाठवले आहे. Home Guard in Maharashtra School विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी शाळा सुरु होण्याच्या व शाळा बंद होण्याच्या वेळी होमगार्ड यांची सेवा राज्यातील सर्व शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका) शाळांत उपलब्ध करुन देण्याविषयी …