DA Hike : खुशखबर …  सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा मिळणार महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट! पहा किती आणि कसा वाढणार पगार …

DA Hike : नमस्कार मित्रांनो, महागाई भत्ता संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली असून दिवाळीच्या अगोदरच कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचे मोठे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

आपल्याला माहिती आहे की,महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना डीए वाढ मिळालेली आहे.जुलै च्या वेतना सदरील मागे भत्ता प्रकाश सह कर्मचाऱ्यांना मिळालेला आहे हा महागाई भत्ता एक जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आला होता.

आता जुलै महिना संपलेला असून पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा मार्ग मोकळा झालेला आहे,म्हणजेच एक जुलै 2024 पासून वाढीव दराने महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

प्रत्यक्ष हा वाढलेला महागाई भत्ता केव्हा लागू होणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.मित्रांनो बघूया किती आणि केव्हा लागू होईल मागे भत्ता सविस्तर माहिती

Dearness Allowance Hike

कामगार मंत्रालयाच्या महागाई निर्देशकांच्या आधारे महागाई भत्ता ठरतो आतापर्यंत मे 2024 पर्यंतचा महागाई निर्देशांक आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

मित्रांनो, AICPI-IW निर्देशांक खालील प्रमाणे वाढला आहे.

  • जानेवारीमध्ये 138.9 अंकांवर महागाई भत्ता 50.84 टक्क्यांवर पोहोचला होता.
  • फेब्रुवारीमध्ये निर्देशांक 139.2 अंकांवर – महागाई भत्ता 51.44 टक्के
  • मार्चमध्ये 138.9 अंकांवर मार्चमध्ये मार्चमध्ये 51.95 टक्के 51.95 टक्के
  • एप्रिलमध्ये 139.4 अंकांवर एप्रिलपर्यंत 52.43 टक्के राहिला.
हे पण वाचा ~  DA Allowance : खुशखबर ..18 महिन्याच्या थकित महागाई भत्त्याचा मार्ग सुकर! पहा किती आणि केव्हा मिळणार तुम्हाला फरक

वरील सर्व आकडेवारीच्या आधारे तज्ज्ञांच्या मते, महागाई भत्त्यात (डीए) पुढील वाढ 3% असू शकते. थोडक्यात जुलै 2024 पासून 53 % दराने महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट दिले जाऊ शकते.

महागाई भत्ता वाढ व फरक

सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळेस मागे भत्ता वाढीचे गिफ्ट मिळते.1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी महागाई भत्ता वाढण्याची परंपरा आहे.सदरील महागाई भत्ता उशिराना जरी लागू करण्यात आला असला तरी जोपर्यंत लागू होत नाहीये, तिथपर्यंतचा फरक सुद्धा कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात मिळत असतो.

आता प्रश्न येतो सदरील महागाई भत्ता वाढीचे ड्रीप कधी मिळेल , तर मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता असून, यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेसह वेगवेगळ्या चार राज्यांच्या निवडणुका होणार आहे.

तत्पूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना डीए वाधीचे गिफ्ट केंद्र सरकार त्याचबरोबर राज्य सरकारकडून सुद्धा मिळणार आहे.थोडक्यात सप्टेंबर महिन्यात फरकासह डीएवाडी ची बातमी कर्मचाऱ्यांना मिळणार यात शंका नाही.

Leave a Comment