Employees GR news नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने घेतला आहे. सदरील निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वर्ष दोन वर्ष वाढवण्यात आले आहे. या निर्णयात विशेषतः चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यांचे सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष करण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या अधिसूचनेचे भवितव्य.
उच्च न्यायालयाने या संदर्भात घेतलेला असल्याने या संदर्भात राज्य सरकारने यापूर्वी जारी केलेल्या अधिसूचना रद्द करण्यात आले आहे. या कारणामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयासंबंधी नियम लागू होणार आहेत. न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीच्या वयाबाबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही. असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. employee update
नवीन नियमानुसार 10 मे 2001 नंतरच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक झालेली आहे अशा चतुर्थी श्रेणीतील कर्मचाऱ्यांना आता वयाच्या साठाव्या वर्षी सेवानिवृत्ती मिळणार आहे यापूर्वीचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 होते. परंतु आता ते 58 वरून वय वर्ष 60 वर करण्यात आले आहे
Employee Benefits
अधिक काळ नोकरी : यामुळे कर्मचाऱ्यांना 2 वर्ष अधिक नोकरी करता येईल यामुळे त्यांचे आर्थिक स्थिती चांगली बनेल.
पेन्शन लाभात वाढ : दोन वर्ष अधिक नोकरी केल्यामुळे पेन्शनच्या रकमेत देखील वाढ होण्याची शक्यता राहील अधिक वर्ष अनुभवी कर्मचारी कार्यरत असल्याने त्यांच्या कौशल्याचा लाभ होईल.
मानसिक आरोग्य : नोकरीतून लवकर निवृत्त होण्याचा ताण कमी होईल.
सरकारची भूमिका काय असेल ?
- राज्य सरकारने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे.
- सरकारने घोषणा केली आहे की एलएन कर्मचाऱ्यांना २ वर्षांसाठी वेतन देण्यात येईल. यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळणार आहे.
- हा निर्णय केवळ कर्मचाऱ्यांपुरताच मर्यादित नाही. याचे अनेक सामाजिक आणि आर्थिक परिणाम होऊ शकतात.
- कामगार बाजारातील बदल अधिक अनुभवी कर्मचारी कार्यरत असल्याने नवीन रोजगार संधी व त्याचा परिणाम होईल.
- कर्मचाऱ्यांना अधिक काळ वेतन द्यावे लागेल, ज्यामुळे सरकारी खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
- उत्पादकतेत वाढ अनुभवी कर्मचाऱ्यांमुळे गुणवत्ता तसेच उत्पादकता वाढू शकते.
- सामाजिक सुरक्षा वृद्धांसाठी रोजगाराची संधी वाढल्यामुळे सामाजिक सुरक्षितता निर्माण होईल… Good news