Old pension Committee : जुन्या पेन्शन संदर्भात महत्वाचा शासन निर्णय निर्गमित; आता ‘या ‘ कर्मचाऱ्यांना लागू होणार पेन्शन….
Old Pension Committee : मुख्यमंत्री महोदय, यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २२/०७/२०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये उपस्थित विधानपरिषद सदस्य यांनी ऐनवेळचा विषय म्हणून दिनांक १/११/२००५ पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या व दि.१/११/२००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेसंदर्भाने विषय मांडला आहे. Old Pension Scheme Committee सदर विषयी चर्चेदरम्यान विशाल सोळंकी,तत्कालीन आयुक्त …