Government Employee : आणखी एक गुड न्यूज! आता या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये होणार वाढ; प्रशासकीय मंजुरी मिळाली …
Government Employee : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, नुकतीच केंद्र सरकारने एम पी एस धारक कर्मचाऱ्यांसाठी यूपीएस म्हणजेच युनिफाईड पेन्सिल स्कीम लागू केली होती त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुद्धा ही योजना स्वीकारण्याचे जाहीर केले आहे. मागच्याच महिन्यात महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट कर्मचाऱ्यांना मिळालेला असताना आता मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी आनंदाची बातमी मिळालेली …