Close Visit Mhshetkari

Home Guard in School : राज्यातील सर्व शाळांसाठी महत्त्वाची बातमी …  मुलांच्या सुरक्षेसाठी सरकारने घेणार ‘हा’ निर्णय ! 

Home Guard in School : प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे संचालक,दिनकर टेमकर यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक भावपूर्ण परिपत्रक पाठवले आहे.

Home Guard in Maharashtra School

विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी शाळा सुरु होण्याच्या व शाळा बंद होण्याच्या वेळी होमगार्ड यांची सेवा राज्यातील सर्व शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका) शाळांत उपलब्ध करुन देण्याविषयी निर्णय घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

मा.प्रधान सचिव शालेय शिक्षण यांचे अध्यक्षतेखाली दि. ०४/०४/२०२२ रोजी विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.सदर बैठकीत शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. 

सदर बैठकीत शालेय विद्यर्थ्यांना सुरक्षा पुरविण्यकरिता शाळा सुरु होण्याच्या व शाळा बंद होण्याच्या वेळी किंवा दिवसभर शाळेत पूर्ण वेळासाठी होमगार्डची मदत घेता येईल असे मा. प्रधान सचिव यांनी सूचित केले.

हे पण वाचा ~  Education news : मोठी बातमी ... महाराष्ट्रातील ' या ' विद्यार्थ्यांसाठी ४१ तालुक्यांच्या ठिकाणी ८२ शासकीय वसतिगृहाची स्थापना! पहा संपूर्ण यादी ...

त्यास अनसरुन राज्यातील सर्व शासकिय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका) शाळांना प्रत्यक्षात किती होमगार्डची आवश्यकता आहे ? हे तपासून विस्तृत माहिती संचालनालयास त्वरीत दिलेल्या प्रपत्र अ व प्रपत्र व मध्ये सादर करावी लागणार आहे.

Leave a Comment