Janmashtmi : श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाला कधी आहे? जाणून घ्या तारीख, मुहूर्त
Shri Krishna Janmashtami : भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी जन्माष्टमीचे व्रत करण्याची परंपरा आहे. या दिवशी भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला. दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. यावेळी जन्माष्टमीच्या तारखेबाबत संभ्रम आहे. या वर्षी जन्माष्टमीचा उपवास केव्हा केला जाईल ते जाणून घेऊया. श्रीकृष्ण जन्माष्टमी मराठी माहिती …