Bank News : चेकच्या मागील बाजूस सही केव्हा करावी लागते? काय सांगतो RBI चा नियम
Bank News : तुम्ही जर एखाद्या बँकेचे खातेदार असाल किंवा तुमचे एखाद्या बँक मध्ये खाते असेल तर आज ही बातमी आहे तुमच्यासाठी जास्तच विशेष असणार आहे खरं तर अलीकडे रोक व्यवहार ऐवजी म्हणजेच त्याच व्यवहार करण्याऐवजी डिजिटल पेमेंट सारखे व्यवहार केले जातात म्हणजे काय केले जाते प्रत्येक जण प्रत्येक जण डिजिटल पेमेंट तसेच चेकने अलीकडे …