Close Visit Mhshetkari

EPFO update : भविष्य निर्वाह निधी संघटनेने प्रक्रिया केली आणखी सुलभ ; आता पीएफ काढताना नाही मिळणार नकार

EPFO updates :  आपल्यावर अचानक निर्माण झालेल्या  संकटात किंवा गंभीर उपचारांसाठी  गरज पडल्यानंतर अनेकजण भविष्य़ निर्वाह निधीतील (पीएफ) पैसे काढण्याचा पर्याय निवडत असतात. परंतु यासाठी केलेला दावा फेटाळण्यात आल्याने हक्कांचे पैसे असूनही खातेधारकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने. 

EPFO new updates

आपला दावा पुन्हा पुन्हा फेटाळल्याने मानसिक त्रासाला सामोरे जाव लागत आहे. परंतु आता मात्र तसे होणार नाही. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) पीएफ खात्यामधील पैसे काढण्याची प्रक्रिया  सुलभ केली असुन. क्षेत्रीय कार्यालयाला दावा एकापेक्षा अधिक वेळा फेटाळून लावता येणार नाही तसेच केलेल्या दाव्याचा निर्धारित वेळेत पूर्ण केला जाईल. 

ईपीएफओने यासंबंधी आवश्यक मार्गदर्शक सूचना क्षेत्रीय कार्यालयांना जारी केल्या असून . त्यात  त्यांनी म्हटले आहे की,  भरलेले  पैसे काढण्याचे दावे लवकरात लवकर निकाली काढण्यात यावेतआशा सुचना त्यांना  देण्यात आल्या. एकच दावा अनेक आधारांवर वारंवार फेटाळण्यात जाऊ नये. प्रत्येक दाव्याची पहिल्या वेळीच संपूर्ण तपासणी करण्यात यावी. दावा फेटाळला जात असेल, तर त्याचे स्पष्ट कारण ईपीएफओ सदस्यास कळविले पाहिजे.

पैसे काढताना काय आहे अटी?

  • आपण काढत असलेल्या पैशाची रक्कम एकूण जमा रकमेच्या 50% पेक्षा जास्त नसावी नसली पाहिजे. 
  • तुम्हाला लग्न व शिक्षण या कारणांसाठी तीन पेक्षा अधिक वेळा पैसे काढतात येणार नाही .
  • खाते काढल्यानंतर पाच वर्षाच्या आत 50 हजार रुपये पेक्षा अधिक रक्कम काढल्यास काढलेल्या रकमेवर दहा टक्के  काढलेल्या रकमेवर १०% टीडीएस कापला  जातो.
  • तुमचा पॅन कार्ड क्रमांक नसल्यास तुम्ही काही काढलेल्या रकमेवर तीस रकमेवर ३० टक्के टीडीएस लावला जाईल.
हे पण वाचा ~  PF New Rules : नोकरी नंतर पीएफ खात्यावर करमुक्त व्याज मिळते का? निवृत्ती नंतर किती काळ पैसे ठेवता येईल? पहा सविस्तर

ईपीएफओने केले निर्देश जारी

खातेधारकाकडून पीएफ काढून घेण्याबाबत दर महिन्याला अहवाल पाठवा असे ईपीएफओने वेळोवेळी आपल्या कार्यालयांना दिशानिर्देश जारी केले आहे.  खातेधारकाकडून खात्यातील रक्कम काढण्यास केलेला दावा वेळेत निकाली काढण्यात न आल्यास याची संपूर्ण जबाबदारी क्षेत्रीय किंवा अतिरिक्त पीएफ आयुक्तांवर राहणार आहे. खातेधारकांकडून या रकमेसाठी केलेले दावे अस्वीकृत करण्यात आले असतील तर यासंदर्भातील अहवाल दर महिन्याला पुनरावलोकनासाठी पाठवण्यात यावा, 

कधी, किती काढता येतो?
  1. तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यामध्ये जमा झालेली रक्कम पूर्णपणे किंवा त्यातील काही भाग काढता येतो. 
  2. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर तसेच सलग दोन महिन्यांहून अधिक काळासाठी बेरोजगार असेल तरी त्याला पीएफ खात्यातील संपूर्ण रक्कम काढता येऊ शकते. 
  3.  फ्कत एका महिन्यासाठी बेरोजगार असल्यास पीएफ खात्यातील ७५ टक्के रक्कम काढता येईल.
  4. आजारपणातील उपचार, आपत्कालीन स्थिती, मुला-मुलींचे लग्न, गृहकर्जाची परतफेड आदी परिस्थितीमध्येही पीएफ खात्यातील काही रक्कम खातेधारकाला काढता येते.

आपल्या पीएफ खात्यास मोबाईल क्रमांक असा करा ऑनलाईन लिंक

➡️➡️ EPFO number link ⬅️⬅️

Leave a Comment