Close Visit Mhshetkari

Free CIBIL Score : तुमचा सिबिल स्कोअर मोबाईलवर 2 मिनिटात पहा! तो पण पुर्णपणे मोफत

Free CIBIL : साधारणपणे 750 जास्त credit score असलेल्या ग्राहकांना वित्तीय संस्थां, बँकेकडून सहजरित्या कर्ज प्राप्त होते.या क्रेडिट स्कोअरची तपासणी विविध कंपन्यामार्फत केली जाते.

यामध्ये प्रामुख्याने सिबिल,हायमार्क इत्यादी संस्थांचा समावेश आहे तर आपण फ्री मध्ये आपला सिबिल स्कोर क्रेडिट स्कोर कसा तपासायचा या संदर्भात सविस्तर माहिती या लेखांमध्ये बघणार आहोत.

How to check credit report

आपला क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी आपल्याला विविध पैलूंची काळजी घ्यावी लागते,.ज्यामध्ये तुम्ही घेतलेल्या कर्जांचा कालावधी, आपण करत असलेल्या कर्जाची परतफेड, त्याचबरोबर आपण वापरत असलेले क्रेडिट कार्ड त्याचा वापर या सर्वांचा एकंदरीत विचार करून आणि कॅल्क्युलेशन करून आपला सिबिल स्कोर वाढत असतो किंवा कमी होत असतो.

👉आपला सिबिल स्कोअर फ्रि मध्ये येथे चेक करा👈

  • आता आपण आपला cibil score फ्री कसा तपासायचा याची प्रोसेस जाणून घेऊया.
  • सर्वप्रथम तुम्हाला cibil.com या वेबसाइटला भेट द्या.
  • Cibil च्या Homepage वर तुम्ही Personal Tab वर क्लिक करा.
  • आता समोरचे वेब पेज वर ई-मेल पत्ता,पासवर्ड,नाव,मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी,तुमचा पॅन कार्ड नंबर टाकावा लागतो. 
  • एकदा तुम्ही वरील एकदा पुरावा टाकला की,तुम्हाला Accept and Continue वर क्लिक करावे लागेल.
  • आता तुम्हाला free score यावर क्लिक करायचे आहे.
  • पुढे Go to Dashboard वर क्लिक करा.
  • शेवटी web page वर क्लिक करून तुमच्या CIBIL Score ची file open होईल.
  • File Download वर क्लिक करून आपण आपल्या सिबिल स्कोअरची फाईल मोबाईल किंवा कंप्युटर मध्ये save करुन घ्या.
हे पण वाचा ~  Cibil score : सिबिल स्कोअर कमी का होतो; कमी असल्यास कसा वाढवावा ? पहा सविस्तर ..

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

3 thoughts on “Free CIBIL Score : तुमचा सिबिल स्कोअर मोबाईलवर 2 मिनिटात पहा! तो पण पुर्णपणे मोफत”

Leave a Comment