Employees Gratuity : ग्रॅच्युटी म्हणजे काय? कर्मचाऱ्यांना केव्हा,किती व कशी मिळते रक्कम? पहा सविस्तर
Employees Gratuity : ग्रॅच्युटी म्हणजे एखाद्या संस्थेतील कर्मचाऱ्यांने पाच किंवा अधिक वर्षांनंतर कंपनी सोडली, तेव्हा मिळवलेली बक्षीस म्हणून जी रक्कम मिळते ती म्हणजे ग्रॅच्युटी होय. सदरील रक्कम सामान्यपणे कामगाराला निवृत्त होताना मदत करते. आरोग्य समस्यांमुळे त्यांच्या अकाली मृत्यू, अपंगत्व किंवा निवृत्तीची इच्छा असल्यास कामगारांना ही रक्कम दिली जाते.नुकतच सरकारी कर्मचाऱ्यांना जे एनपीएस धारक आहेत त्यांच्यासाठी …