Juni Pension : खुशखबर ! ” या” राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना ; अंमलबजावणी संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित …
Juni pension : वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक ०२.०२.२०२४ अन्वये दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व्या तरतुदी लागू …