Close Visit Mhshetkari

Bank new rule SBI : आता घरात ठेवता येणार एवढेच पैसे नाही ,तर येणार इन्कम टॅक्स विभागाची नोटीस!

SBI Bank rule : भारत सरकारने नवीन नियमानुसार आता बँकेत पैसे जमा आता सरकारने, नवीन नियमानुसार आपण पैसाच व्यवहार करण्याच्या, संदर्भात बँकेत पैसे जमा करणे व घरामध्ये, किती तास जमा करणे या संदर्भात, नवीन नियम लागू केला आहे.

आरबीआय ने नवीन नियम प्रणाली शासकीय पत्रकार आहे व काय आहे आरबीआय चा नियम चला तर आपण जाणून घेऊया

Bank cash deposit rules

मोठ्या रकमांचा व्यवहार करण्यासाठी सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे आता प्रत्येक, नागरिकाला बंधनकारक करण्यात आले आहे.

रोख रक्कम भरण्यासाठी, ठराविक कागदपत्रांची सुद्धा आपल्याला आवश्यकता असणारा असून यासंदर्भात आरबीआयने खडक पावले उचलले असून केंद्रीय प्राप्ती तर ,अधिनियम 2022 नुसार या नियमांचे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे पण वाचा ~  Bank savings account : मोठी बातमी आपल्या बँक खात्यात तेवढीच रक्कम ठेवता येणार! नाही तर येसाल अडचणीत?

घरी ठेवता येणार आता एवढी रोख रक्कम

याशिवाय भारतीय आयकर ,अधिनियमांमध्ये घरामध्ये किती कॅश रक्कम ठेवायची या संदर्भात कोणताही नियम नाही,.एक महत्त्वाची बाब सांगायचं झाल्यास घरात आपण किती पैसा ठेवू शकतो, परंतु घरात ठेवलेल्या पैशांचा हिशोब आयकर विभागाला द्यावा लागणार असून त्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे.

एखाद्या वेळेस भारतीय आयकर ,विभागाकडून आपल्यावर तपासणी झाल्यास तोच सुद्धा आपल्याला सांगता आला पाहिजे आपल्याकडून, पैशाचा घरी असेल तर आपल्याला, इन्कम टॅक्स विभागाला आपण स्वतः इथे सांगू शकतो.

एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात 20 लाख रुपये किंवा ,त्याही देशात जास्त रक्कम ,जमा केली तर मोठा, दंड आकारण्यात येईल त्यामुळे आपल्या जवळ आपल्या घरात किती रक्कम ठेवावी याचा हिशोब आपल्याला द्यावा लागेल.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

1 thought on “Bank new rule SBI : आता घरात ठेवता येणार एवढेच पैसे नाही ,तर येणार इन्कम टॅक्स विभागाची नोटीस!”

Leave a Comment