Old Pension धक्कादायक … जूनी पेंशन योजना इतिहासजमा होणार? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी
Old pension scheme : जुना पेन्शन योजने संदर्भात अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या समितीच्या अहवालाची बातमी समोर आलेली आहे. सोमनाथन पॅनल चा अहवाल जानेवारी अखेर सादर होणार आहे नवीन राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये काही बदल आणि कायम उत्पन्नाची हमी देण्यासंदर्भात सोमनाथ यांनी शिफारस केल्याची बातमी समोर येत आहे. सोमनाथन समितीच्या शिफारसी? केंद्र सरकार त्याचबरोबर राज्य सरकारचा …