Public Holiday : सप्टेंबर महिन्यात तब्बल 16 दिवस बॅंक बंद? RBI कडून सुट्ट्यांची यादी जाहीर

Public holiday : यावर्षी सप्टेंबर महिन्यात बँकेची काही कामे करायची असतील, तर ती लवकर करून घ्या,कारण सप्टेंबर महिन्यात बँका तब्बल 16 दिवस बंद राहणार आहे. RBI ने सप्टेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे.

Public holiday in September

सदरील hodidays मध्ये 2 रा, 4 था शनिवार सोबतच रविवारचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात अनेक बँक हॉलिडे असल्याने बँकांची अनेक कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. बॅंक खातेधारकांच्या सुविधेसाठी रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाने सप्टेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केलेली असून
सप्टेंबर महिन्यातील बँक सुट्टी खालील प्रमाणे आहेत.

बँक सुट्या

  • 3 सप्टेंबर (रविवार?
  • 6 सप्टेंबर – कृष्णजन्माष्टमी (भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पटना बँक बंद)
  • 7 सप्टेंबर – कृष्ण जन्माष्टमी ( अहमदाबाद, चंदीगढ, डेहराडून, गंगटोक, तेलंगण, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, रायपूर, रांची, शिलाँग,शिमला, श्रीनगर बँक)
  • 9 सप्टेंबर – दुसरा शनिवार
  • 10 सप्टेंबर – रविवार
हे पण वाचा ~  Public Holidays : खुशखबर.. या दिवशी कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी! शासन निर्णय निर्गमित ...

सप्टेंबर महिन्यातील बँक सुट्या

  • 18 सप्टेंबर – विनायक चतुर्थी (बंगळुरू, तेलंगण बँक बंद)
  • 19 सप्टेंबर – गणेश चतुर्थी (अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर,पणजी बँक बंद)
  • 20 सप्टेंबर – गणेश चतुर्थी नुआखाई (कोची, भुवनेश्वर बँक बंद)
  • 22 सप्टेंबर – नारायण गुरू समाधी दिवस ( कोची, पणजी, त्रिवेंद्रममध्ये बँक बंद)
  • 23 सप्टेंबर – चौथा शनिवार
  • 24 सप्टेंबर – रविवार
  • 25 सप्टेंबर – श्रीमंत शंकरदेव जयंती (गुवाहाटी बँक बंद)
  • 27 सप्टेंबर – मिलाद-ए- शरीफ (जम्मू, कोची,
  • श्रीनगर, त्रिवेंद्रममध्ये बँक बंद)
  • 28 सप्टेंबर – ईद ए मिलाद-उन-नबी (महाराष्ट्र,अहमदाबाद, आईजोल, बेलापूर, बंगळुरू,भोपाळ, चेन्नई, डेहराडून, तेलंगणा, इम्फाळ, कानपूर)
  • 29 सप्टेंबर – ईद-ए-मिलाद-उन-नबी (गंगटोक, जम्मू, श्रीनगरमध्ये बँक बंद)

या कालावधीत बँका जरी बंद असल्या तरी बँकेच्या बहुतांश सेवा ऑनलाईन उपलब्ध असल्याने ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही.

Leave a Comment