EPFO Update : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आपला मोबाईल नंबर इफको खात्याशी लिंक नसेल तर अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.
एखाद्या वेळेस आपला नंबर बदलला असेल तर हा नंबर अपडेट कसा करायचा ? त्याबरोबर इतर आधार कार्ड, पॅन कार्ड व आवश्यक माहिती कशी चेंज करायची याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांना आता बहुतांश सुविधा ऑनलाईन मिळतात. कोणत्याही प्रकारची माहिती द्यायची असल्यास ती रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर येते.
EPFO Mobile Number Update Online
ईपीएफओशी संबंधित सर्व कामे भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वेबसाईटवर किंवा उमंग आपल्या माध्यमातून केली जातात. परंतु एपीएफओसी संबंधित कोणत्याही काम करण्यासाठी आपल्या पीएफ खात्यात रजिस्टर मोबाईल नंबर ऍक्टिव्ह असणे आवश्यक असतं, ज्यावर ती ओटीपी मिळत असतो.
आपल्याला माहिती आहे की ओटीपी एंटर केल्यानंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येते हा आपला ओटीपी आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांक वरती पाठवण्यात येतो,पण तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर ऍक्टिव्ह नसेल तर त्याऐवजी नवीन नंबर कसा अपडेट करायचा याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
नवा मोबाइल नंबर कसा अपडेट करावा?
- सर्वप्रथम तुमच्या तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाइलवर https://unifiedportal-mem.epfindia.gov.in ला भेट द्या.
- तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि captcha कोड टाकून लॉग इन करा.
- “Manage Tools” टॅबवर क्लिक करा आणि “Contact Details” निवडा.
- “Check Mobile Number” वर क्लिक करा.
- नवीन मोबाइल नंबर दोनदा टाका आणि “Get Authorization Pin” वर क्लिक करा.
- तुम्हाला तुमच्या जुनाऱ्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर 4-अंकी OTP मिळेल.
- OTP टाका आणि “Save Changes” वर क्लिक करा.
- तुमचा मोबाइल नंबर यशस्वीरित्या अपडेट झाला आहे. तुम्हाला EPFO कडून पुष्टीकरण संदेश देखील मिळेल.
मोबाइल नंबर अपडेटसाठी आवश्यक गोष्टी
- UAN क्रमांक
- पासवर्ड
- नवीन मोबाइल नंबर
- कार्यरत मोबाईल नंबर (OTP साठी)
जर तुम्हाला तुमचा UAN नंबर माहित नसेल तर तुम्ही तो https://unifiedportal-mem.epfindia.gov.in वर शोधू शकता.
तुम्ही तुमचा पासवर्ड https://epfoportals.epfindia.gov.in/MIS2 वरून रीसेट करू शकता.
तुम्ही तुमचा ईमेल ID देखील EPF पोर्टलवर अपडेट करू शकता.
तुम्ही तुमचा आधार क्रमांक तुमच्या EPF खात्याशी जोडू शकता.