8th Pay Commission : आठवा वेतन आयोग संदर्भात महत्त्वाची अपडेट्स समोर; पहा आकडेवारी व अंमलबजावणी ..
8th Pay Commission : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, केंद्र सरकारकडून दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोगाची स्थापना करण्यात येते.सातव्या वेतन आयोगाचा विचार करायचा झाल्यास 2016 मध्ये हा वेतन आयोग लागू झाला होता. 8th Pay Commission Updates सातवा वेतन आयोग लागवण्यापूर्वी 2014 मध्ये वेतन आयोग समिती स्थापन करण्यात आली होती या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार …