Close Visit Mhshetkari

HRA Hike : सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता वाढलेला असताना सुद्धा कर्मचारी ‘ या ‘ भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत! परिपत्रक अजून …

HRA Hike : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की नुकतेच सरकारने महागाई भत्त्याच्या वडीची गिफ्ट दिलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना 46% दराने मिळणारा महागाई भत्ता 50 % दराने मिळू लागलेला आहे.यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ झालेली आहे.

महागाई भत्ता वाढीबरोबरच एक जुलै रोजी वेतन वाढ म्हणजे इन्क्रिमेंट मिळाल्याने सुद्धा कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली होती, असे असताना आणखी एक भत्ता वाढण्याच्या प्रतीक्षेत सरकारी कर्मचारी आहे तर तो भत्ता कोणता पाहूया सविस्तर. 

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की कर्मचाऱ्यांना मूळ वेतना बरोबरच खूप सारे भत्ते मिळत असतात ज्यामध्ये घर भाडे भत्ता प्रवास भत्ता महागाई भत्ता यांचा समावेश असतो सातवा वेतन आयोगानुसार या भत्त्यांची सुद्धा टक्केवारी ठरलेली असते.

7th Pay Commission HRA Hike 

आता 50 टक्के मागाय भत्ता झाल्यानंतर या घरभाडे भत्ता सुद्धा वाढ होणार आहे. परंतु जुलै ऑगस्ट च्या वेतनामध्ये सदरील घरभाडे भत्ता वाढीचे दिलेले नाही. जेव्हा घरभाडे पत्ता 50% होईल Z शहराच्या श्रेणीत श्रेणीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा HRA मध्ये 1 टक्क्याची वाढ होऊन महागाई घर भाडे भत्ता 10 % होणार होता. आता परिपत्रक वर्गमूळ झाल्यानंतर सदरील एचआरए वाढीचे गिफ्ट कर्मचाऱ्यांना मिळण्याची प्रतीक्षा आहे.

हे पण वाचा ~  Tax relief on HRA : भाडे भत्त्यावर इन्कम टॅक्स कसा वाचवावा ? जाणून घ्या पात्रता,गणना,आवश्यक कागदपत्रे ..

HRA hike calculator

सातवा वेतन आयोगानुसार जेव्हा मागे भत्ता 25% झाला होता तेव्हा मागे भत्त्याच्या बरोबरच घर भाडे भक्तात सुद्धा वाढ करण्यात आली होती.

जसे की, 50 लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र अशा X श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 24% दराने मिळणारा HRA 30 % दराने मिळत आहे.

5 लाख ते 50 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात असेल तर Y श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 16 % दराने मिळणाऱ्या घरभाडे भत्ता 20 % दराने मिळत आहे.

5 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी राहत असलेल्या Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 9% दराने घरभाडे भत्ता आता 10 % दराने मिळणार आहे.

Leave a Comment