Uniform Allowance : खुशखबर … या सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या पोशाख व धुलाई भत्त्यात वाढ ! महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित …
Uniform Allowance : सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार उपविभागांतर्गत राजशिष्टाचार विषयक कामकाज हाताळणाऱ्या सर्व अधिकारी / कर्मचारी यांना पोशाख भत्ता व पोशाख नीटनेटका ठेवण्यासाठी धुलाई भत्ता मंजूर करण्यात येतो. सदरहू भत्त्यात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. पोशाख व धुलाई भत्ता वाढ सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार उपविभागांतर्गत राजशिष्टाचार विषयक कामकाज हाताळणाऱ्या भारतीय प्रशासन सेवेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना …