Retirement Age : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रात जवळपास 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी दरवर्षी साधारणपणे 5% कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात.
नोकरी लागते वेळेस बहुतांश कर्मचाऱ्यांचे वयोमर्यादा 31 ते 43 असल्याने बऱ्याच लोकांना शासन सेवेत उशिरा प्रवेश मिळतो.परिणामी अशा कर्मचाऱ्यांना सेवा उपभोगण्यासाठी अतिशय कमी कालावधी मिळत असतो.
Employee Retirement Age 60 !
कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून सेवानिवृत्ती वय 60 वर्षे करावी अशी मागणी आहे विविध संघटनांनी यासाठी आवाज उठवलेला आहे जुन्या पेन्शन बरोबरच सेवा निवृत्ती वय 60 वर्षे करणे संदर्भात वेळोवेळी निवेदन देण्यात आलेले आहे.
मागील वर्षी जुन्या पेन्शन योजनेच्या आंदोलनात ही मागणी सुद्धा करण्यात आली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात कर्मचारी संघटनांना आश्वासन दिले होते तसेच इतर मागण्यांसाठी लवकरच कार्यवाही पूर्ण करण्यात येईल,अशी ग्वाही दिली होती.
सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वही 58 वरूण 60 वर्षे करणे त्याचबरोबर मुख्यालय आश्वासित प्रगती योजना मेडिक्लेम कुटुंब निवृत्ती योजना यासारख्या महत्त्वाच्या मागण्याचा समावेश होता.
राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना फॅमिली पेन्शन आणि ग्रॅज्युटी संदर्भात सुधारणा करून दिलासा दिला आहे.आता सेवानिवृत्तीवर 58 वरून 60 वर्षे करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या होत्या दरम्यानच्या काळात विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेतल्यामुळे सदरील फाईल प्रलंबित आहे.
आता या मागणीचा विचार करायचा झाल्यास निवडणुकीच्या तोंडावर मुख्यालय राहण्यासंदर्भा त अटशीतील करण्यात येऊन सेवानिवृत्तीवर 58 वरून 60 करण्याच्या हालचाली सुरू आहे. Retirement age संदर्भात प्रस्ताव देखील तयार झालेला असून सदरील प्रस्ताव सचिवान मार्फत मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे.
पेन्शन व ग्रॅच्युटी रक्कम वाचणार !
आपल्याला माहिती असेल की सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर 14 लाख रुपयापर्यंत ग्रॅच्युटी रक्कम द्यावी लागतो. दरवर्षी जवळपास 60000 कर्मचारी सेवानिवृत्त होतात या कर्मचाऱ्यांना दरवर्षी सरकारला 3 हजार 600 कोटी रुपयांचा बोजा पडतो.
सेवानिवृत्तीनंतर अशा कर्मचाऱ्यांना लगेचच पेन्शन सुरू करावे लागते.सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केल्यास राज्य सरकारचे दरवर्षी जवळपास 4 हजार कोटी रुपये वाचणार आहे.
33 yrs age Or 58 yrs age limit asave teachers v semi govt or government karmachayariche . sarvanna chance milanar seva krnyasathi
सर्वांसाठी 60 वर्ष करण्यात यावे.