Close Visit Mhshetkari

Retirement Gratuity : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA वाढीनंतर आता ग्रॅच्युइटीत केली 7% वाढ ! पहा सविस्तर  ..

Retirement Gratuity : नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.आता रिटायरमेंट नंतर मिळणाऱ्या रिटायरमेंट ग्रॅच्युइटी (Retirement Gratuity) व डेथ ग्रॅच्युइटीची (Death Gratuity) मर्यादा सरकारनं 7 टक्क्यांनी वाढवली आहे.आता सदरील मर्यादा 20 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये केली आहे.

Employees Retirement Gratuity update

ग्रॅच्यूटी संदर्भातील बदल 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला लोकसभेच्या निवडणुकीनंतर सरकारने लगेच महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर हा मोठा दिलासा दिलेला आहे.

आपल्याला माहिती असेल किसन केंद्र सरकारने 46 टक्के दराने मिळणारा महागाई भत्ता 50% केलेला होता याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा महागाई भत्त्यात वाढ करून महागाई भत्ता 50 टक्के दराने लागू केले आहे. 

रिटायरमेंट ग्रॅज्युएटी आणि डेट ग्रॅज्युएटीस इतर भत्त्यात असा वाढ होणार असून याचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे महागाई भत्ता वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक भक्तांना सुद्धा लाभ मिळत असतो.

Retirement Death Gratuity Hike

एक जानेवारी 2024 नंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर फायदा होणार आहे. चार टक्के पगारवाढीसह 50 टक्के दराने मागे भत्ता मिळाल्यानंतर घर भाडे भत्ता देखील एक टक्क्याने वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

हे पण वाचा ~  Dearness Allowance : खुशखबर ... महागाई निर्देशांक आकडेवारी आली समोर ! नवीन वर्षात DA मध्ये होणार मोठी वाढ ? पहा चार्ट

सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना कडून ग्रॅज्युएटी रक्कम वाढी संदर्भात वेगवेगळे आंदोलने आणि मागणी करण्यात येत होती सरकारने सदरील घोषणातील 30 एप्रिल रोजी केली होती परंतु निवडणुकीच्या काळात सदरील मागणी प्रलंबित राहिली होती. मे महिन्यात ही घोषणा थांबवण्यात आली होती.

पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी अॅक्ट १९७२ नुसार एखाद्या कर्मचाऱ्याने एखाद्या संस्थेत किमान 5 वर्षे सलग काम केले असेल तर त्याला ग्रॅच्युईटीचा लाभ मिळत असतो.

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या आता सात टक्के वाढ करण्याची नक्कीच घोषणा केली आहे परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

महागाई भत्त्यासह ग्रॅज्युएटीमध्ये वाढ केल्याने कर्मचाऱ्यांना त्यांचे घरगुती खर्च अधिक चांगल्या प्रकारे भागवण्यास आणि त्यांचे एकूण आर्थिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल. employees da update

Leave a Comment