Fixed Deposit : खुशखबर… या प्रकारच्या बँक एफडीमध्ये गुंतवणूकीवर मिळतोय दुहेरी फायदा! दर महिन्याला येतात खात्यात पैसे …
Fixed Deposit : मित्रांनो गुंतवणुकीचा विचार करायचा झाल्यास मुदत ठेव म्हणजेच एफडी हा देशातील सर्वोत्तम आणि सोपा मार्ग मानला जातो. बँक एफडी मध्ये लोकांना परताव्याची हमी मिळते, तसेच पैसे वाया जात नसून एफडीमध्ये मासिक, त्रैमासिक आणि अर्धवार्षिक व्याज दिले जाते. Cumulative and non cumulative FD मित्रांनो मदत ठेवी विषयी चर्चा करायची झाल्यास त्याचे दोन प्रकार …