Auto sweep in FD : भारीच की .. बचत खात्यात जमा रकमेवर मिळेल FD एवढेच व्याज; जाणून घ्या कसा घ्यावा फायदा?
Auto sweep in FD : आपली बचत कुठेतरी गुंतवण्याऐवजी आपल्या बँक खात्यात ठेवत असतात.बँकेकडून ,बचत खात्यावर फारच कमी व्याज दिले जाते . साधारपणे बँकांमध्ये 2.50 ते 4 % पर्यंत व्याजदर दिला जातो. जर तुम्हाला बचत खात्यावर अधिक व्याज मिळवायचे असेल, तुम्ही बचत खात्यात जमा, केलेल्या रकमेवर FD इतके व्याज मिळवू शकता.तुमच्या बँक खात्यात अधिक व्याजासाठी …