Close Visit Mhshetkari

Government jobs : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामध्ये पदवीधारकांना नोकरीची संधी; लगेच अर्ज करा

Government jobs : महाराष्ट्रातील तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर आलेली असून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत भरती निघालेली असून त्यामध्ये विधी सल्लागार पदासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

विधी सल्लागार भरती

मित्रांनो विधी सल्लागार पदासाठी मागवलेले मागवण्यात आलेले अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत.आता या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता कागदपत्र जाहिरात याविषयी सविस्तर माहिती बघूया

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराकडे LL.B पदवी असणे आवश्यक आहे.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि संबंधित बार असोसिएशनकडून सनद/ सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस

आवश्यक कागदपत्रे

  • गुणपत्रिका
  • पदवी प्रमाणपत्र
    बार असोसिएशनने जारी केलेले सराव/सनद प्रमाणपत्र,
  • कामाचा अनुभव प्रमाणपत्

विधी सल्लागार भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

हे पण वाचा ~  ISRO Requirements : इस्त्रो मध्ये 10 वी पास तरुणांसाठी ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू;पगार तब्बल ६५ हजार ..

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2023 आहे.

सविस्तर माहिती व PDF जाहिरात येथे पहा 👉 Youth Services Recruitment

अधिकृत वेबसाईटsports.maharashtra.gov.in

This article has been written by Raj Kakad from Maharashtra.He is a famous Marathi Blogger, Website Developer and Administrator of MahEmployees.com

Leave a Comment