Close Visit Mhshetkari

Employees pension : सेवा निवृत्ती वेतन योजना विशेष … सेवा निवृत्ती वेतन संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित!

Employees pension : नमस्कार मित्रांनो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आज निर्णय करण्यात आलेला असून या निर्णयाद्वारे खालील संवर्गातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणाऱ्या पेन्शन संदर्भात गठित करण्यात आलेल्या समिती संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

सेवा निवृत्ती वेतन लाभ समिती अहवाल

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दि.२५.०५.१९६७ नंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासन स्तरावरून सेवानिवृत्त वेतनाचा लाभ प्रदान संदर्भात अनेक दिवसापासून मागणी करण्यात येत आहे.या अनुषंगाने सरकारने धरणात्मक निर्णय घेण्याकरिता 26 जून 2023 रोजी च्या शासन निर्णयानुसार एक अभ्यास समिती स्थापन केली होती.

सदरील समितीचा अहवाल धरल्या संदर्भात कार्यकाल संपुष्टात आला होता. आता गठित अभ्यास समितीला शासनास अहवाल सादर करण्यासाठी आणखी तीन महिने म्हणजेच दि.२५.१२.२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

हे पण वाचा ~  Old Pension धक्कादायक ... जूनी पेंशन योजना इतिहासजमा होणार? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३१०१२१६३८३३६३०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

सेवानिवृत्ती वेतन विषयक आजचा शासन निर्णय येथे डाउनलोड करा 

सेवनिवृत्ती वेतन

Leave a Comment