Employees increment : मोठी बातमी… या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आश्वासित प्रगती योजना! शासन निर्णय निर्गमित
Employees increment : वित्त विभाग, शासन निर्णय दि. २० जुलै, २००५ अन्वये सदरील कालबध्द पदोन्नती योजना बंद करून त्याऐवजी सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना (एक लाभाची योजना) लागू करण्यात आली. राज्य शासकीय व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यासंबंधी शिफारशी करण्यासाठी नेमलेल्या राज्य वेतन सुधारणा समिती,२००८ ने आपल्या अहवालात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना …