Group Insurance : राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गट विमा संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित ! आता ..
Group Insurance : राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना,१९८२ नुसार लागू करण्यात आलेली आहे.सदरील विमा योजनेद्वारे शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याला विमा संरक्षण मिळत असते. कर्मचाऱ्याला आपली सेवा संपल्यानंतर सदरील रकमेवरती व्याज आणि मुद्दल परत मिळत असते. सरकार वेळोवेळी घटनेतील रकमेवर व्याजदर निश्चित करत असते. कर्मचाऱ्याला द्यावयाची रक्कमची सुद्धा माहिती त्या शासन निर्णयाद्वारे जाहीर करत असते. …