Home loan : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी असणार आहे.आपण ज्यावेळी घर बांधतो किंवा घर विकत घेतो त्यावेळी आपण गृह कर्ज घेत असतो.
गृह कर्ज जर आपण घेत असेल तर, त्याची किंमत देखील आपण वसूल करू शकतो. ती कशी करायची हे आपण ह्या लेखांमध्ये पाहणार आहोत तुम्हाला जर घरात घराची किंमत वसूल करायची असेल तर यामध्ये तुम्हाला SIP मदत करणार आहे.
तुम्हाला होम लोन घेत असताना एसआयपी मध्ये गुंतवणूक करणे सुरू करायचे आहे.पण तुम्हाला जर घराची किंमत कशी व होईल व दर महिन्याला एसपी मध्ये किती पैसे गुंतवावेत हा प्रश्न पडला असेल तर हे आपण सविस्तर पाहू
Home loan calculator
आपण 50 लाख रुपयांचे घर घेत असाल व आपला EMI 25,000 रुपये असेल.समजा पुढील 10 वर्षे व्याजदर समान राहील.अशा परिस्थितीत तुम्हाला 50 लाख रुपयांच्या कर्जावर 43,31,103 रुपये व्याज द्यावे लागेल. म्हणजेच तुम्हाला एकूण 83,31,103 रुपये भरावे लागतील.
SIP Online Calculator
तुम्ही गृह कर्ज घेत असताना तुमच्या पगारात च्या वीस ते पंचवीस टक्के EMI असतो. त्याच्या 20% तुम्ही SIP मध्ये गुंतवावे लागेल.थोडक्यात तुम्हाला दर महिन्याला 10 हजार रुपये 10 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवावे लागेल.अशा वेळी तुमची एकूण गुंतवणूक 1,200,000 रुपये होईल.जर तुम्ही या 1,200,000 रुपयांवर 10% परतावा मिळवला, तर तुम्हाला 1,320,000 रुपये मिळतील. यामुळे, तुम्हाला तुमच्या घराच्या खर्चावर 120,000 रुपये बचत होईल.
Benefits of sip with Home loan
तुम्ही गृहकर्जासह SIP सुरू केल्यास, 20 वर्षे दरमहा 34,713 रुपये EMI भरून, तुम्ही अंदाजे रु. 83,31,103 भरणार आहात. त्याच वेळी, 20 वर्षांत प्रत्येक महिन्याला 8678 रुपये भरून, तुम्ही एकूण 20,82,480 रुपये अतिरिक्त रक्कम द्याल. या अतिरिक्त पेमेंटमधून तुम्ही जे कॉर्पस तयार कराल (रु. 86,69,606) ते तुमच्या संपूर्ण गृहकर्जापेक्षा जास्त असेल.
तुम्ही गृहकर्ज घेऊन 20 वर्षांत एकूण 83,31,103 रुपये भरले. तसेच SIP द्वारे 20,82,480 रुपये गुंतवले. म्हणजेच तुमची एकूण गुंतवणूक 1,04,13,583 रुपये (सुमारे 1.04 कोटी रुपये) होते.
आता SIP द्वारे तुमचा एकूण परतावा रु 86,69,606 असेल. अशा प्रकारे तुमच्या घराची किंमत फक्त 17,43,977 रुपये होईल. थोडक्यात आपण जर हुशारीने होम लोन आणि एसआयपी यामध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 50 लाख रुपयांचे घर फक्त 17.43 लाख रुपयांमध्ये मिळेल.