Close Visit Mhshetkari

Bank FD VS Small Savings : तुम्ही गुंतवणुकी मध्ये कन्फ्यूज होत आहात का ? तुमच्यासाठी कोणता असेल उत्तम पर्याय घ्या,जाणून सविस्तर माहिती

Bank FD VS Small Savings  : सध्याच्या परिस्थितीमध्ये गुंतवणुकीचे  बरेच पर्याय आहेत पण गुंतवणूक करत असताना कोणत्याही प्रकारची

रिक्स नको वाटते. अशा वेळेस बँक एफडी आणि स्मॉल सेविंग स्कीम हा एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी असणार आहे पण तिथे देखील आपल्याला प्रश्न उभा राहतो की या दोन पैकी कोणता पर्याय सर्वाधिक चांगला ठरेल या दोन्ही पर्यायात व्याजदर हे भिन्न प्रकारचे आहे.

Bank FD VS Small Savings Schemes 

तुम्हाला सांगायचे झाले म्हणजे स्मॉल सेविंग स्कीम मध्ये मिळणारे व्याज दर तीन महिन्यांनी बदलत राहते पण तुम्ही जर बँकेत मध्ये गुंतवणूक करत असाल तर यामध्ये व्याजदर हा निश्चित राहतो त्यानुसार व्याज मिळते . स्मॉल सेविंग चा व्याजदर हा देशातील अधिकांश बँकांमध्ये दिल्या जाणाऱ्या बाजाराच्या बरोबरीचा असतो तुम्हाला सांगायचे झाले तर स्मॉल मध्ये अनेक प्रकारच्या स्कीम आहे

बँक एफडी मध्ये तुम्ही एका निश्चित कालावधी करता गुंतवणूक करू शकता तुमची जर बँक एफडी मध्ये गुंतवणूक करायची इच्छा असेल तर सहा महिने ते तीन वर्ष किंवा पाच वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता . एफडी मध्ये वार्षिक व्याजदर रिवाईज केला जातो. एफडी चा कालावधी आणि गुंतवणूकदाराच्या वयाच्या आधारे ठेवला जातो.

हे पण वाचा ~  Banks FD Rates : मोठी बातमी... आता 3 वर्षांच्या एफडीवर 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर, SFB ची ग्राहकांना मोठी ऑफर

सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला एचडीएफसी बँक 7.75 टक्के एवढा व्याजदर देत आहे व आयसीआयसीआय बँक 7.60 टक्के

एवढा वार्षिक व्याजदर देत आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांकरिता 7.5 टक्के एवढा व्याजदर देत आहे

स्मॉल सेव्हिंग स्कीम व्याजदर -स्मॉल सेव्हिंग स्कीमसाठी 

जानेवारी-मार्च 2024 चा व्याजदर अपडेट करण्यात आला आहे. तो पुढील प्रमाणे – 1 वर्षाच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिटवर 6.9 टक्के2 वर्षाच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिटवर 7 टक्के3 वर्षाच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिटवर 7.1 टक्के5 वर्षाच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिटवर 7.5 टक्के5 वर्षाच्या रिक्योरिंग डिपॉजिटवर 6.7 टक्केनेशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर 7.7 टक्केकिसान विकास पत्रात 7.5 टक्के व्याजदर . ही स्कीम 115 महिन्यांनंतर मॅच्योर आहे. पब्लिक प्रोव्हिडन्ट फंडमध्ये 7.1 टक्केसुकन्या समृद्धी अकाउंटमध्ये 8.2 टक्केसीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीममें 8.2 टक्केमंथली इनकम अकाउंटवर 7.4 टक्के

Leave a Comment