Electric Vehicle Subsidy : मोठी बातमी… आता इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी संपणार?
Electric Vehicle Subsidy : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अक्ख जग चिंतेत आहे ग्लोबल वॉर्मिंग मुळे ग्रीन एनर्जी शोधण्यासह इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनासाठी व खरेदीसाठी सगळेच जग प्रोत्साहन देत आहे. भारतातही इलेक्ट्रिक वाहन खरेदी आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला सरकारकडून प्रोत्साहन पर सबसिडी देत आहे. Electric Vehicle Subsidy 2024 अशातच एक …