Close Visit Mhshetkari

EPF New Update : नोकरी सोडल्यानंतरही पीएफ खात्यावर मिळते करमुक्त व्याज? नुकसान टाळण्यासाठी पहा सविस्तर माहिती

EPFO New Update: नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की खाजगी नोकरी करताना कर्मचाऱ्यांच्या पगारातील 12% रक्कम अशा उपयोग खात्यात जमा करण्यात येते.परंतु नोकरी सोडल्यानंतर तुमच्या खात्याची मिळणारी रचनेतून आपल्याला कर्मुक्त उत्पन्न मिळवता येऊ शकते तर काय आहे योजना पाहूया सविस्तर

EPFO Interest News Update

कर्मचाऱ्यांसाठी एका कंपनीतील दुसऱ्या कंपनीमध्ये नोकरी बदलली असता अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. कंपनीत नोकरी बदलली सामान्य बाब आहे. परंतु आता UAN क्रमांक बदलला जात नसल्यामुळे आपले भविष्य खाते सुद्धा बदलत नाही आपल्या भविष्य निर्वाह निधी किंवा तीच खात्यामध्ये जमा असलेली रक्कम व त्यावर मिळणारे व्याज ही प्रमुख तर आपल्याला पैसे विशिष्ट ठराविक रकमेपर्यंत मिळणारे व्याज करमुक्त करण्यात आलेले आहे.

जर तुम्ही कधी विचार केला का की तुम्ही तुमची नोकरी सोडली तर या पैशाचे काय होईल? तुमच्या पीएफ खात्यातील पैसे तुम्हाला करमुक्त उत्पन्न देत राहील का? याबाबत आपण आजच्या आपल्या लेखात जाणून घेऊया.

पीएफ खात्यावर व्याज

मित्रांनो आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की एखादी कंपनी सोडल्यानंतर आपल्या खात्यातील पैसे काय होईल त्यावर मिळणारे व्याज मिळेल का? अशा अनेक बाबी आहेत तिच्या आपल्याला बहीण असतात साधारणपणे खालील प्रश्न आपल्याला भेटत असतात याची उत्तरे आपण आज पाहणार आहोत. बहुतेकांना ईपीएफ योजनेचे बारकावे माहित नसतात.

  1. निवृत्तीनंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर तुम्ही किती काळ ईपीएफ खात्यात पैसे ठेवू शकता?
  2. मासिक योगदान नसल्यास EPF खात्यातील शिल्लक वर व्याज जमा होत राहील का? जर हो, तर ते कधी उपलब्ध होईल?
  3. EPF शिल्लक वर लागू होणारा व्याज दर काय असेल?
  4. निवृत्तीनंतर तुम्ही एकाच किंवा वेगळ्या कंपनीत काम करत राहिल्यास तुम्ही EPF आणि EPS खात्यात योगदान देणे सुरू ठेवू शकता का?
  5. नोकरी सोडली किंवा बदलल्यानंतर पीएफचे पैसे कधी काढून घ्यावे ?
हे पण वाचा ~  PF Withdrawal Facility : PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! तीन वर्षांनंतर बंद होणार ही सुविधा?

मित्रांनो आपण जोपर्यंत कंपनीत नोकरीला असाल आणि आपली दरमहा आपल्या खात्यात वर्गणी जमा होत असेल तर आपले पीएस खाते सक्रिय राहते तथा ती आपण जर मोठी तोडली किंवा सेवा करून झाला तर अशा परिस्थितीत आपण आपल्या पीएफ खात्यातील रक्कम काढू शकतो दोन महिन्यात दुसऱ्या कंपनीचे झाल्याबद्दल खाते कंटिन्यू करू शकतो अन्यथा सेवानिवृत्तीच्या वेळेस आपले बंद केले जाऊ शकते.

तीन वर्षानंतरही पैसे काढले नाहीत तर

तुम्ही नोकरी सोडली किंवा निवृत्त झाल्याच्या तारखेपासून तीन वर्षाच्या आत EPF खात्यातून पैसे काढले नाही तर खाते निष्क्रिय खात्यात रूपांतरित केले जाईल. EPF कायद्यानुसार सात वर्षांच्या कालावधीसाठी दावा न केलेली रक्कम ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये हस्तांतरित केली जाईल. या निधीमध्ये हस्तांतरित केल्यानंतर हस्तांतरणाच्या तारखेपासून २५ वर्षांपर्यंत रकमेवर दावा केला गेला नाही, तर केंद्र सरकार ही रक्कम स्वतःकडे ठेवते.

Tax on EPF balance and interest

आपल्या इथ खात्यावर मिळणारे व्याज हे प्रमुख असते त्यासाठी त्यावर मिळणारी व्याजपीकर मुक्त असते तेव्हा लक्षात असू द्या, जोपर्यंत आपले पीएफ हार्दिक शुभेच्छा आहे तोपर्यंत ते व्याज करमत आहे तसेच नोकरी नंतर सदस्यांनी पीएफ योगदान पाच वर्ष सतत सेवा दिली असती तरीही खात्यावर होणारी कमाईची करमुक्त असते.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment