Close Visit Mhshetkari

Pan Card : मोठी बातमी … पॅनधारकांना दहा हजारांचा दंड; पॅन वापरताना घ्या काळजी !

Pan Card : पॅन क्रमांकाचा वापर करताना करदात्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. चुकीचा पॅन क्रमांक टाकल्यास १० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.पॅन क्रमांकाविषयीचे आयकर विभागाचे नियम खूप कडक आहेत. Pan Card new updates मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आयकर वरून पत्र भरताना आपण जर चुकीचा पॅन कार्ड अपलोड केला किंवा टाकल्यास आपल्याला दंड होऊ शकतो. …

Read more

Share Market : सरकारी कर्मचारी शेअर्स खरेदी – विक्री करू शकतो का? पहा काय नियम काय सांगतो …

Share Market : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आजकाल नोकरदारासह सर्वच व्यक्ती बचत बचतीचे वेगवेगळे मार्ग शोधत असतात.सध्या शेअर मार्केटमध्ये बऱ्याच लोकांचा कल वाढलेला असून,आकर्षक योजनेत पैसे गुंतवल्याने आयुष्यात फायदा मिळत असल्याची भावना लोकांची झालेली आहे. सरकारी कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवावे का हा प्रश्न नेहमी पडत असतो.तर आज आपण याविषयी सविस्तर …

Read more

Bakshi Samiti : खूशखबर… सरकारने बक्षी समिती अहवाल खंड – २ स्विकारला ! समितीच्या शिफारशी नुसार वेतन सुधारणा होणार …

Bakshi Samiti : केंद्र शासनाने केंद्रिय ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेण्यांत दिनांक १ जानेवारी, २०१६ पासून सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. बक्षी समिती अहवाल खंड २ केंद्र शासनाच्या निर्णयांच्या आधारे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेण्यांत सुधारणा करण्याच्या दुष्टीने शिफारशी करण्यासाठी श्री. के. पी बक्षी, सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव, …

Read more

OPS Committee : जुनी पेन्शन अभ्यास समिती संदर्भात पुन्हा नवीन शासन निर्णय निर्गमित! पहा सविस्तर माहिती ..

OPS Committee : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेले असून, नुकताच सरकारने जुन्या पेन्शन योजने संदर्भात स्थापन केलेल्या अभ्यास समिती संदर्भात एक शासन निर्णय निर्गमित केला होता. सदरील शासन निर्णयामध्ये तारखेचा गोल झाल्यानंतर हा आदेश मागे घेण्यात आला होता.आता सरकारने पुन्हा एकदा यासंदर्भात नवीन शासन निर्णय आज निर्गमित केलेला आहे तर पाहूया …

Read more

Salary Budget Arrears : मोठी बातमी … या कर्मचाराऱ्यांच्या धकीत वेतनासाठी निधी वितरित ! शासन निर्णय निर्गमित …

Salary Budget Arrears : महानगरपालिका व नगरपालिकांना प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात येणा-या अनुदानाबाबत दि.१६ डिसेंबर, १९८७ च्या शासन निर्णयात सुधारणा करून शासन निर्णय, दि. ७ जुलै २०१५ अन्वये सुधारीत आदेश निर्गमित करण्यात आले आहे. वेतन अनुदान निधी वितरित होणार! शासन निर्णयान्वये विहित केलेल्या अनुदान सूत्रानुसार राज्यातील महानगरपालिका/नगरपालिका/नगरपरिषद / कटक मंडळे यांना प्राथमिक …

Read more

DCPS NPS Amount : राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) लागू असलेल्या ‘ या ‘ कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय ! आता खात्यात वर्ग होणार एवढी रक्कम ..

DCPS NPS Amount : राज्यातील कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्थांमध्ये दिनांक ०१ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचारी यांना राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली होती. NPS Amount transfer Budget कालांतराने वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना …

Read more

Wallet Insurance : काय सांगता काय ? आता तुमच्या पॉकेटचा पण असतो विमा ! पहा फायदे … 

Wallet Insurance : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की, आपण आपल्या खिशामध्ये नेहमी नेहमी वॉलेट किंवा पॉकेट वापरत असतो.यामध्ये आपल्याला पैशासोबतच अनेकच महत्वाच्या बाबी ठेवावे लागतात. ज्यामध्ये वाहन परवाना,पॅन कार्ड, आधार कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी. एखाद्या वेळेस आपली ऑडिट हरवले, तर आपल्याला मोठा फटका बसतो आज आपण त्या नुसकरणी पासून वाचण्यासाठी कसा मदत …

Read more

Accidental Vima : आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या गट विमा व अपघात विमा योजनेत मोठा बदल! आता मिळणार …

Accidental Vima : शासकीय कर्मचार्‍यांची विमा योजना 1982 पासून अंमलात आली असून 1 मे 1982 रोजी शासकीय सेवेत असणाऱ्या किंवा त्या तारखेनंतर प्रवेश केलेल्या अनिवार्य असलेल्या सर्व कर्मचार्‍यांना ही योजना लागू करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांना विमा संरक्षण योजनेचे दुहेरी लाभ मिळतो एक म्हणजे त्यांच्या कुटुंबियांना सेवेतील मृत्यू झाल्यास विमा तर दुसरा म्हणजे निवृत्तीनंतर आर्थिक मदत …

Read more

Arrears and Bonus : कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन आले शासन निर्णय ! एकास १० % टक्के वाढ तर एका संवर्गाला मिळणार ५ हजार रुपये ठोक भत्ता ..

Arrears and Bonus : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज दोन महत्त्वपूर्ण निर्णय करण्यात आलेले असून त्यामध्ये एका संवर्गातील कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना दहा टक्के मानधन वाढ फरक मिळणार असून दुसऱ्या संवर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये प्रोत्साहन पूरक भत्ता मिळणार आहे तर काय आहेत निर्णय पाहूया मानधन वाढ फरक मिळणार! सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी सन २०००-२००१ पासून देशभरात …

Read more

Old pension : मोठी बातमी या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू झाली जुनी पेन्शन योजना ! शासन निर्णय निर्गमित

Old pension : दि. ३१.१०.२००५ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या सेवेत दि. ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन अंशदान निवृत्तीवेतन योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  केंद्र शासनाने दि. ०३.०३.२०२३ रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनान्वये केंद्र शासनाच्या अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती (Appointed) ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली होती. जूनी …

Read more