Guaranteed Pension : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची घोषणा
Guaranteed Pension नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेले असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पेन्शन संदर्भात एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे तर काय आहे सविस्तर माहिती पाहूया Guaranteed Pension Scheme मित्रांनो आपल्याला माहिती असेल की राज्य सरकारने 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस लागू केलेली आहे. …