Loan For Women : केंद्रातील मोदी सरकारने नुकतेच महिलांसाठी 33 टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर आता सरकार आणखी एक गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे.सरकारने घेतलेल्या या निर्णयाची मोठी स्तुती होत असतानाच विरोधकांनी सुद्धा याला समर्थन दिले होते.आता नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर केंद्र सरकार महिलांसाठी आणखी एक नवीन घोषणा करणार आहेत तर बघूया सविस्तर माहिती.
Cheap Loan offer for women
केंद्रातील मोदी सरकार आता महिलांसाठी स्वस्त कर्ज योजना सुरू करणार असल्याची माहिती समोर आलेले असून,त्यामुळे महिलांना मोठी आर्थिक मदत होणार आहे. मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सध्या राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा आणि मिझोरम मध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. या दृष्टिकोनातून सरकार मोठा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे.
सदर निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनाने केंद्र सरकार आणखी पाऊल उचलणार असून ज्याद्वारे महिला मतदारांना आकर्षित केल्या जाऊ शकते हे काहीही असलं तरी महिलांसाठी स्वस्त कर्ज पुरवठा जर होणार असेल तर अतिशय चांगली बाब मांडल्या जात आहे. सदरील निर्णय घेतल्यावर महिलांना खऱ्या अर्थाने आर्थिक सशक्त होण्यास मदत मिळणार आहे.
महिला कर्ज योजनेसाठी पात्रता
सदरील योजनेसाठी 18 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील सर्व महिला पात्र आहेत.
अर्ज करणाऱ्या महिलांनी त्यांचा क्रेडिट स्कोअर मजबूत असल्याची खात्री करावी.
यापूर्वी कर्ज घेतले असेल आणि त्याची योग्य परतफेड केली नसेल तर कर्ज दिले जाणार नाही.
सिबिलचा स्कोअर चांगला असल्याची खात्री करून घ्यावी.
महिला स्वस्त कर्ज योजना ऑनलाईन अर्ज येथे करा