Caste validity : दिलासादायक … ‘या’ कर्मचाऱ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्र संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित!

Caste validity : शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग (ESBC) आरक्षण अधिनियम,२०१४ व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास प्रवर्ग (SEBC) आरक्षण अधिनियम, २०१८ अनुसार दि.०९.०९.२०२० पूर्वी १५५३ अधिसंख्य पदांवरील पात्र उमेदवारांना नियुक्ती देणेबाबतच्या सूचना शासन निर्णयान्वये संबंधित विभागांना देण्यात आलेल्या आहेत. मराठा आरक्षण रद्द पण नियुक्ती ग्राह्य सदरील उमेदवारांना नियुक्ती मिळू न शकलेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र अधिसंख्य पदांची निर्मिती …

Read more

E-peek : ई – पीक पाहणी नोंदणीस मुदतवाढ अशी करा नवीन ॲपद्वारे नोंदणी

E-peek pahani

Ee-peek : महाराष्ट्र शासनाकडून ई पीक पाहणी नोंदणीस मुदतवाढ देण्यात आलेली आहे.सध्या मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने खंड दिलेला आहे.यामुळे राज्य शासनाकडून यावर्षी दुष्काळ जाहीर देखील होऊ शकतो.  या आधारावर शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. शेतकऱ्यांचा नुकसान झाल्यास विमा कंपनीमार्फत माहिती मिळू शकते अशा स्थितीत सुधारणा करणे अपेक्षित आहे. ई पीक पाहणी कशी …

Read more

Education policy : इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय! शासन परिपत्रक निर्गमित

Student examEducation policy : स्टार्स प्रकल्प मधील SIG अंतर्गत सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. New education policy सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन नियतकालिक …

Read more

Public Holiday : सप्टेंबर महिन्यात तब्बल 16 दिवस बॅंक बंद? RBI कडून सुट्ट्यांची यादी जाहीर

Public holiday : यावर्षी सप्टेंबर महिन्यात बँकेची काही कामे करायची असतील, तर ती लवकर करून घ्या,कारण सप्टेंबर महिन्यात बँका तब्बल 16 दिवस बंद राहणार आहे. RBI ने सप्टेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे. Public holiday in September सदरील hodidays मध्ये 2 रा, 4 था शनिवार सोबतच रविवारचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात अनेक बँक हॉलिडे …

Read more

Janmashtmi : श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाला कधी आहे? जाणून घ्या तारीख, मुहूर्त

Shri Krishna Janmashtami : भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी जन्माष्टमीचे व्रत करण्याची परंपरा आहे. या दिवशी भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला. दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. यावेळी जन्माष्टमीच्या तारखेबाबत संभ्रम आहे. या वर्षी जन्माष्टमीचा उपवास केव्हा केला जाईल ते जाणून घेऊया. श्रीकृष्ण जन्माष्टमी मराठी माहिती …

Read more

Travel allowance : मोठी बातमी… ‘या’ अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणार प्रवास भत्ता,बदली प्रवास भत्ता व विमान प्रवास भत्ता!

Travel Allowance : महाराष्ट्र संवर्गात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना अ. भा. से.(प्रवास भत्ता) नियम, १९५४ नुसार प्रवास भत्ता अनुज्ञेय आहे.  अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रवास भत्त्यांचे नियमन राज्य शासनाच्या योग्य त्या नियमान्वये करण्यात येईल असे विहित करण्यात आले आहे. विमान प्रवास भत्ता तरतूद सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २६/११/२०१२ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र संवर्गात …

Read more

Free CIBIL Score : तुमचा सिबिल स्कोअर मोबाईलवर 2 मिनिटात पहा! तो पण पुर्णपणे मोफत

Credit score

Free CIBIL : साधारणपणे 750 जास्त credit score असलेल्या ग्राहकांना वित्तीय संस्थां, बँकेकडून सहजरित्या कर्ज प्राप्त होते.या क्रेडिट स्कोअरची तपासणी विविध कंपन्यामार्फत केली जाते. यामध्ये प्रामुख्याने सिबिल,हायमार्क इत्यादी संस्थांचा समावेश आहे तर आपण फ्री मध्ये आपला सिबिल स्कोर क्रेडिट स्कोर कसा तपासायचा या संदर्भात सविस्तर माहिती या लेखांमध्ये बघणार आहोत. How to check credit report …

Read more

Best SIP : वर्ष २०२३ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी हे आहेत आघाडीचे म्युच्युअल फंड! 

Best SIP : ईटी म्युच्युअल फंड्सने पाच विविध इक्विटी म्युच्युअल फंड श्रेणींमधून दोन योजना विश्लेषणासाठी निवडल्या आहेत. हायब्रिड, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि फ्लेक्सी कॅप गटातील योजना नियमित म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मधील गुंतवणूक साधारणपणे शेअर बाजारापेक्षा कमी जोखमीची असते. देशात एसआयपीकडे लोकांचा कल दिवसागणिक वाढत चालला आहे. …

Read more

Income Tax Notice : या 5 प्रकारच्या व्यवहारावर इन्कम टॅक्स विभागाकडून मिळू शकते नोटीस!

Income Tax Notice : करदात्यांना आपल्या पगाराव्यतिरिक्त इतर जे उत्पन्न मिळते याचा तपशील आयकर कायदा 1961 अंतर्गत करपात्र असते.आतापर्यंत सदरील उत्पन्नाचा स्त्रोत किंवा माहिती अनेक करदाते इन्कम टॅक्स विभागाकडून लपवण्याचे चान्सेस होते.  आता इन्कम टॅक्स विभागाच्या नवीन नियमानुसार किंवा नवीन प्रणालीनुसार आता आपल्या उत्पन्नाचे सर्व स्त्रोत आपल्याला इन्कम टॅक्स बघायचा वेबसाईट वरती उपलब्ध होणार आहे. …

Read more