Public Holidays : महाराष्ट्र अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३१/१/६८- जेयूडीएल तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत.
त्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२४ सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
सार्वजनिक सुट्ट्या २०२४
सार्वसु-११२४/५.क्र. ०२/ नपुक (कार्या २१) परक्राम्य सल्लेख अधिनियम १९८२ (२८८१ या २६, ग्या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिमुचना क्रमांक ३१/१/६८ नदोन लॉन, दिनाक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आन्न आहेत, न्या आंधळया वापर करून, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यान सन २०२४ सालासाठी खाली नमूद करसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर गेली आहे.
- भारतीय सौर दिनांक २ माघ शक १९४७
- श्री रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिन – २२ जानेवारी, २०२४
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार निर्गमित करण्यात आला आहे.